अप्पर आयुक्त आदिवासी निवास [Tribal Development] ठाणे येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 25 June, 2019 | MahaNMK.com

icon

अप्पर आयुक्त आदिवासी निवास [Upper Aayukta Adivasi Vikas, Thane] ठाणे येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ जून २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (Junior Engineer-Civil) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी  

शिक्षण सल्लागार (Education Counselor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.एड./ एम.फिल. पदवी शैक्षणिक व्यवस्थापनाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव ()आदिवासी भागात काम केले असल्यास विचार करण्यात येईल) 

केंद्रीय योजना सल्लागार (Central Scheme Counselor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी./ एम.कॉम. सांख्यिकी पदव्यूत्तर पदवी        

समन्वयक (Coordinator) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र 

मुलाखतीचे ठिकाण : अपर आयुक्त, आदिवासी विकासमहानगर टेलिफोन निगम लि. मुंबई वागळे इस्टेट यांचे कार्यालयीन आवार, टोयोटा शोरूम समोर, वागळे इस्टेट, ठाणे – 400604 

Official Site : www.mahatribal.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1260

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 01

अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 500

अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 174

अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : जाहिरात पहा.

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.