उत्तर प्रदेश पोलिस [Uttar Pradesh Police Recruitment Board] भरती बोर्ड अंतगर्त ४१२५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज दिनांक २२ जानेवारी २०१८ पासून भरावयास सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रिझर्व नागरी पोलीस (Reserve Citizen Police) : २३५२० जागा
रिझर्व्ह प्रादेशिक सशस्त्र पोलिस (Reserve Territorial Armed Police) : १८००० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष पात्रता.
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्ष ते २२ वर्षे [महिला - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ४००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये + ग्रेड पे २०००/- रुपये
नोकरी ठिकाण : उत्तर प्रदेश
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.