महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed Maharashtra State Rural Livelihood Mission Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रभाक समन्वषक (Cluster Coordinator) : ४१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) BSW / B.Sc Agriculture / MSW / MBA /PG in Rural Devlopment
प्रशासन/ लेखा सहाय्यक (Administant/ Accountant Assistant) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally ०२) किमान ३ वर्षे अनुभव आवश्यक.
डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.
शिपाई (Peon) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट : २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते २०,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : पालघर
Official Site : www.palghar.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती
एकूण जागा : 284
अंतिम दिनांक : १० मे २०२५
[RRB ALP Bharti 2025] भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती 2025
एकूण जागा : 9900
अंतिम दिनांक : ०९ मे २०२५
[KDMC NHM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHM भरती 2025
एकूण जागा : 50
अंतिम दिनांक : २४ एप्रिल २०२५
[KDMC NHUM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHUM भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : २५ एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.