महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या १०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रभाक समन्वषक (Cluster Co-Ordinator) : ५९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बीकॉम / एम.कॉम ०२) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स ०३) Tally ०४) ०३ वर्षे अनुभव
लेखापाल (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०४) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स ०४) ०३ वर्षे अनुभव
प्रशासन सहायक (Administrator Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स ०४) ०३ वर्षे अनुभव
प्रशासन/ लेखा सहाय्यक (Administant/ Accountant Assistant) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव
डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com/M.Com ०२) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स ०३) Tally ०४) ०३ वर्षे अनुभव
शिपाई (Peon) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural development/Rural Management)/MBA ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये]
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.msrlmbuldhana.govbharti.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.