महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान [MSRLM - UMED] गडचिरोली येथे विविध पदांच्या ६४ जागा

Date : 13 February, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान [Maharashtra State Rural Livelihoods Mission - UMED] गडचिरोली येथे विविध पदांच्या ६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ आहे. अर्ज भरावयास दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रभाग समन्वयक (Area Coordinator) : ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural development/Rural Management)  ०२) ०३ वर्षे अनुभव 

प्रशासन / लेखा सहाय्यक (Administrator / Accounts Assistant) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी  ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व  इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०३) MS-CIT  ०४) 03 वर्षे अनुभव

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व  इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०३) MS-CIT  ०४) ०३ वर्षे अनुभव 

 शिपाई (Peon) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट: ०१ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : गडचिरोली

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.