उत्तराखंड मेट्रो रेल्वे [Uttarakhand Metro Rail, Urban Infrastructure & Buildings Construction Corporation Limited ] मध्ये विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
महाव्यवस्थापक (General Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Master Degree in Commerce/ICWA/ CA will be preferred. Require 18 years Experience
व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : PG/PGDMC/Masters in mass communication/journalism with first division
उप-महाव्यवस्थापक (Deputy General Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/B.tech , The officer should have varied experience of working in Railway/Metro Rail Corporation/PSUs in Electrical Department Master Degree in Commerce/ICWA/ CA
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/B.tech, The officer should have varied experience of working in Railway/Metro Rail Corporation/PSUs in Electrical Department / BE/B.tech , The officer should have varied experience of working in Railway/Metro Rail Corporation/PSUs in Electrical Department
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer - Civil) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : Three years Diploma in Civil Engineering or equivalent
सर्व्हेयर (Surveyor- Civil) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Three year diploma in Civil Engineering from any Govt.recognised University/Board Or Two year course in Surveying from Govt. ITI
अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduation in Commerce
वयाची अट : ५८ वर्षापर्यंत.
नोकरी ठिकाण : उत्तराखंड
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कंपनी सचिव / व्यवस्थापक - मानव संसाधन, उत्तराखंड मेट्रो रेल, शहरी पायाभूत सुविधा आणि इमारत बांधकाम महामंडळ मर्यादित (यूकेएमआरसी). ५ वा मजला, राजीव गांधी मल्टीपर्पज कॉम्प्लेक्स, डिस्पेंसररी रोड, देहरादून -२४८००१, उत्तराखंड.
Official Site : www.ukmrc.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.