[UIDAI] युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया भरती 2024

Date : 13 March, 2024 | MahaNMK.com

icon

UIDAI Bharti 2024

UIDAI Bharti 2024: UIDAI's full form is Unique Identification Authority India, UIDAI Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.uidai.gov.in. This page includes information about the UIDAI Bharti 2024, UIDAI Recruitment 2024, and UIDAI 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 13/03/24

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [Unique Identification Authority India] मध्ये सहाय्यक विभाग अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 01 जागा

UIDAI Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
सहाय्यक विभाग अधिकारी / Assistant Section Officer Officers from the Central Government holding analogous posts on regular basis in the parent cadre/ department; OR With three years of regular service in the Pay Matrix Level 5;OR With five years of regular service in the Pay Matrix Level 4; OR With seven years of regular service in the Pay Matrix Level 3; किंवा Officers from State Government/ Public Sector Undertaking/ Autonomous Organization holding regular post in corresponding grades with requisite experience. 01

Eligibility Criteria For UIDAI Recruitment 2024

वयाची अट : 22 मार्च 2024 रोजी 56 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 34,000/- रुपये ते 71,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (HR), Unique Identification Authority of India (UIDAI), Regional Office, 7th Floor, MTNL Telephone Exchange, GD Somani Marg, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400 005.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.uidai.gov.in

How to Apply For UIDAI Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 मार्च 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.uidai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 02/10/23

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [Unique Identification Authority India] मध्ये दिग्दर्शक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

UIDAI Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 दिग्दर्शक / Director 01

Eligibility Criteria For UIDAI Recruitment 2023 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : बेंगळुरू

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (HR), 4th Floor, Bangla Sahib Road, Behind Kali Temple, Gole Market, New Delhi-110001.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.uidai.gov.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For UIDAI Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2023 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.uidai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०२/०७/२२

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [Unique Identification Authority India] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जून २०२२ ११ जुलै 2022 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

UIDAI Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव  जागा
वरिष्ठ लेखाधिकारी / Senior Accounts Officer ०१
खाजगी सचिव / Private Secretary ०१
सहायक लेखाधिकारी / Assistant Accounts Officer ०१
सहायक विभाग अधिकारी / Assistant Department Officer ०१
लेखापाल / Accountant ०१

Eligibility Criteria For UIDAI

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक  पदांनुसार विभिन्न आहे (कृपया जाहिरात पाहावी)

शुल्क: शुल्क नाही

नोकरी ठिकाण: मुंबई.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant Director General (HR), Unique Identification Authority of India (UIDAI), Regional Office, 7th Floor, MTNL Telephone Exchange, GD Somani Marg, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.uidai.gov.in

How to Apply For UIDAI Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जून २०२२ १८ जुलै २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.uidai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०८/०६/२२

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [Unique Identification Authority India] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

UIDAI Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
उपसंचालक / Deputy Director ०५
सहायक संचालक / Assistant Director ०२
तांत्रिक अधिकारी / Technical Officer ०१
विभाग अधिकारी / Section Officer ०१
सहायक विभाग अधिकारी / Assistant Section Officer ०२
सहायक तांत्रिक अधिकारी / Assistant Technical Officer ०३

Eligibility Criteria For UIDAI 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील ४ वर्षांची पदवी किंवा संगणक अनुप्रयोगांमध्ये मास्टर्स पदवी ०२) अनुभव

वयाची अट : १८ जुलै २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (HR), tJniquc ldentification Authority of India (UIDAI), Aadhaar Complcx, NTI l,ayout, ‘I’ata Nagar, Kotligchalli, Technology Centre, Bengaluru- 560092.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.uidai.gov.in

How to Apply For UIDAI Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ जुलै २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.uidai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०९/०८/२१

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [Unique Identification Authority India] मध्ये विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

UIDAI Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव  जागा
सहाय्यक लेखा अधिकारी/ Assistant Accounts Officer ०१
खाजगी सचिव/ Private Secretary ०३

Eligibility Criteria For UIDAI

वयाची अट : २३ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : चंदीगड.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director General (HR), Unique Identification Authority of India (UIDAI), Regional Office, SCO 95-98, Sector 17-B, Chandigarh - 160017.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.uidai.gov.in


 

जाहिरात दिनांक: २२/०१/२१

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [Unique Identification Authority India] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ मार्च २०२१ २१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  जागा
उपसंचालक/ Deputy Director ०१
सहाय्यक संचालक/ Assistant Director ०१
तांत्रिक अधिकारी/ Technical Officer ०३
विभाग अधिकारी/ Section Officer ०१
सहाय्यक विभाग अधिकारी/ Assistant Section Officer ०१

वयाची अट : ०८ मार्च २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ADG(HR), Unique Identification Authority India, 4th Floor, Bangla sahib Road, Behind Kali Mandir, Gole Market,  New Delhi-110001.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.uidai.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.