[UCO Bank Bharti 2026] युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती 2026

Date : 14 October, 2026 | MahaNMK.com

icon

UCO Bank Bharti 2026

UCO Bank Bharti 2026: UCO Bank's full form is United Commercial Bank. UCO Bank has the following new vacancies and the official website is www.ucobank.com. This page includes information about the UCO Bank Bharti 2026, UCO Bank Recruitment 2026, and UCO Bank Apprentice Bharti 2026 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 14/10/26

युको बँक [UCO Bank] अंतर्गत अप्रेंटिस कायदा 1961 नुसार अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 530 जागांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 530 जागा

UCO Bank Apprentice Bharti 2026 Details:

UCO Bank Apprentice Vacancy 2026

पद क्र. पदांचे नाव जागा
1 अप्रेंटिस (Apprentice) 530

Eligibility Criteria For UCO Bank Apprentice Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता
भारत सरकार किंवा त्यांच्या नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2026 रोजी, 20 ते 28 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : 

  • General/OBC/EWS (पुरुष) : 800/- रुपये + GST
  • General/OBC/EWS (महिला/तृतीयपंथी) : 600/- रुपये + GST
  • SC/ST/PwBD : 200/- रुपये + GST

वेतनमान (Stipend) : दरमहा 16,650/- रुपये विद्यावेतन.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Important Dates: 

Online अर्ज करण्यास सुरुवात  14 ऑक्टोबर 2026
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2026
ऑनलाईन परीक्षा दिनांक 07 नोव्हेंबर 2026

Important Links: 

Online नोंदणी (NATS Portal) येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
Official Site www.uco.bank.in

How to Apply For UCO Bank Apprentice Recruitment 2026 :

  • सर्वप्रथम उमेदवारांनी NATS पोर्टलवर (nats.education.gov.in) Student म्हणून नोंदणी करून UCO Bank च्या अप्रेंटिसशिप जाहिरातीसाठी अर्ज करावा.
  • त्यानंतर BFSI SSC कडून ई-मेलद्वारे येणाऱ्या लिंकवर (beep.bfsissc.com) उर्वरित माहिती भरून परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे.
  • उमेदवाराला फक्त एकाच राज्य/केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करता येईल; निवडलेल्या राज्याची स्थानिक भाषा येणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.uco.bank.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 14/10/26 (English Version)

UCO Bank, Kolkata has released the UCO Bank Apprentice Recruitment 2026 Notification (Advt. No. HO/HRM/RECR/2026-27/COM-02) for 530 Apprentice vacancies under the Apprentices Act, 1961. Eligible graduates can apply online before the last date 29 October 2026.

This article provides complete information about UCO Bank Apprentice Bharti 2026, UCO Bank Apprentice Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, stipend, application process, and official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total Vacancies: 530 Posts

UCO Bank Apprentice Recruitment 2026 Details

UCO Bank Apprentice Vacancy 2026

Post No. Post Name Vacancies
1 Apprentice 530

Eligibility Criteria for UCO Bank Apprentice Bharti 2026 | Educational Qualification

Educational Qualification
Graduation in any discipline from a University/Institute recognised by the Govt. of India or its regulatory bodies

Note: Read the official notification carefully for detailed educational qualifications.

Age Limit: As on 01 October 2026, candidates must be between 20 to 28 years. [SC/ST: 5 years relaxation, OBC: 3 years relaxation]

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee:

  • General/OBC/EWS (Male): ₹800/- + GST
  • General/OBC/EWS (Female/Transgender): ₹600/- + GST
  • SC/ST/PwBD: ₹200/- + GST

Salary / Pay Scale: Stipend of ₹16,650/- per month.

Job Location: All India (Maharashtra: 32 seats)

Important Dates

Start Date to Apply Online 14 October 2026
Last Date to Apply Online 29 October 2026
Online Exam Date 07 November 2026

Important Links

Online Registration (NATS Portal) Click Here
Apply Online Click Here
Official Notification PDF Click Here
Official Website www.uco.bank.in

How to Apply for UCO Bank Apprentice Jobs 2026 Online:

  • Candidates must first register as a Student on the NATS portal: https://nats.education.gov.in and apply for the UCO Bank apprenticeship advertisement.
  • After applying on NATS, candidates will get an email from BFSI SSC to complete the detailed form and pay the exam fee online at beep.bfsissc.com.
  • A candidate can apply for only one State/UT and must know the local language of that State/UT.
  • The last date to submit the online application and fee is 29 October 2026.
  • Read the official notification carefully before submitting the application form.
  • For more details, visit the official website www.uco.bank.in.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 14/01/26

यूको बँक [UCO Bank] मध्ये विविध पदांच्या 173 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 फेब्रुवारी 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 173 जागा

UCO Bank Recruitment 2026 Details:

United Commercial Bank Vacancy 2026

पद क्रमांक पदाचे नाव स्केल जागा
1 ट्रेड फायनान्स ऑफिसर / Trade Finance Officer JMGS-I 30
2 ट्रेझरी ऑफिसर / Treasury Officer MMGS-II 10
3 चार्टर्ड अकाउंटंट / Chartered Accountant JMGS-I 50
4 चार्टर्ड अकाउंटंट / Chartered Accountant MMGS-II 25
5 नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर / Network Administrator JMGS-I 05
6 डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर / Database Administrator JMGS-I 03
7 सिस्टीम एडमिनिस्ट्रेटर / System Administrator JMGS-I 03
8 सॉफ्टवेअर डेव्हलपर / Software Developer JMGS-I 15
9 म्युरेक्स डेव्हलपर / Murex Developer JMGS-I 05
10 फिनॅकल डेव्हलपर / Finacle Developer JMGS-I 05
11 क्लाउड इंजिनिअर / Cloud Engineer JMGS-I 03
12 AI / ML इंजिनिअर / AI / ML Engineer JMGS-I 02
13 डेटा अ‍ॅनालिस्ट / Data Analyst JMGS-I 02
14 डेटा सायंटिस्ट / Data Scientist JMGS-I 02
15 सायबर सिक्युरिटी ऑफिसर / Cyber ​​Security Officer JMGS-I 03
16 डेटा प्रायव्हसी कंप्लायंस ऑफिसर / Data Privacy Compliance Officer JMGS-I 02
17 डेटा अ‍ॅनालिस्ट / Data Analyst MMGS-II 03
18 डेटा सायंटिस्ट / Data Scientist MMGS-II 03
19 डेटा इंजिनिअर / Data Engineer MMGS-II 02

Eligibility Criteria For UCO Bank Recruitment 2026

स्केल शैक्षणिक पात्रता वयाची अट
JMGS-I Graduate in any discipline + MBA or CA or B.E. / B. Tech. (Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) + 1 year experience 20 ते 30 वर्षे
MMGS-II Graduate in any discipline + MBA or CA or B.E / B. Tech. (Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) + 3 year experience 22 ते 35 वर्षे

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

शुल्क (Fee): General/OBC/EWS: 850/- रुपये  [SC/ST/PWD: 175/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ucobank.com

How to Apply For United Commercial Bank Notification 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://onlineappl.ucoonline.bank.in/SPE_RCER/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.ucobank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 23/10/25

यूको बँक [UCO Bank] मध्ये अप्रेंटिस पदांच्या 532 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 532 जागा

UCO Bank Apprentice Bharti 2025 Details:

United Commercial Bank Vacancy 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
अप्रेंटिस / Apprentice कोणत्याही शाखेतील पदवी 532

Eligibility Criteria For UCO Bank Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2025 रोजी, 20 ते 28 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

शुल्क (Fee): General/OBC/EWS: 800/- रुपये  [PWD: 400/- रुपये, SC/ST: शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ucobank.com

How to Apply For United Commercial Bank Notification 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nats.education.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.ucobank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 20/01/25

यूको बँक [UCO Bank] मध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 250 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 250 जागा

UCO Bank Bharti 2025 Details:

United Commercial Bank Vacancy 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
स्थानिक बँक अधिकारी / Local Bank Officer (LBO) कोणत्याही शाखेतील पदवी 250

Eligibility Criteria For UCO Bank Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी, 20 - 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

शुल्क : 850/- रुपये  [SC/ST/PWD - 175/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ucobank.com

How to Apply For United Commercial Bank Notification 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/ucolbodec24/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.ucobank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 30/12/24

यूको बँक [UCO Bank] मध्ये विविध पदांच्या 68 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 68 जागा

UCO Bank Bharti 2025 Details:

United Commercial Bank Vacancy 2025

पद क्रमांक पदाचे नाव जागा
1 इकोनॉमिस्ट / Economist 02
2 फायर सेफ्टी ऑफिसर / Fire Safety Officer 02
3 सिक्योरिटी ऑफिसर / Security Officer 08
4 रिस्क ऑफिसर / Risk Officer 10
5 IT / IT 21
6 CA / CA 25

Educational Qualification For United Commercial Bank Notification 2025

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
1 पदवीधर (Economics/ Econometrics/ Business Economics / Applied Economics/ Financial Economics/ Industrial Economics/ Monetary Economics) 21 ते 30 वर्षे
2 (i) फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम  (ii) 01 वर्ष अनुभव 22 ते 35 वर्षे
3 पदवीधर + फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम  (ii) 03 वर्षे अनुभव 25 ते 35 वर्षे
4 (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) लष्कर/नौदल/वायुसेनेचे कमिशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले उप-पोलिस अधीक्षक. 25 ते 35 वर्षे
5 (i) वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदवी किंवा CA /MBA/ PGDM (Finance/Risk Management)  (ii) 02 वर्षे अनुभव 25 ते 35 वर्षे
6 i) B.E./B. Tech. (Information Technology/Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics) M.C.A. / M.Sc. (Computer Science)  (ii) 02 वर्षे अनुभव 25 ते 35 वर्षे

Eligibility Criteria For UCO Bank Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

शुल्क : General/OBC/EWS: 600/- रुपये  [SC/ST/PWD - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ucobank.com

How to Apply For UCO Bank Application 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://onlineappl.ucoonline.in/Recurit_Agen/home.jsp या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 जानेवारी 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.ucobank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.