यूको बँक [UCO Bank] मध्ये विविध पदांच्या ९१ जागा
Updated On : 27 October, 2020 | MahaNMK.com

यूको बँक [UCO Bank] मध्ये विविध पदांच्या ९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सुरक्षा अधिकारी/ Security Officers | कोणत्याही विषयात पदवीधर ( २१ वर्षे ४० वर्षे) | ०९ |
अभियंता/ Engineers | सिव्हिल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / आर्किटेक्ट अभियांत्रिकी मध्ये पदवी | ०८ |
अर्थशास्त्रज्ञ/ Economist | अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी | ०२ |
सांख्यिकीविज्ञान/ Statistician | अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी | ०२ |
आयटी अधिकारी/ IT Officer | संगणक विज्ञान / माहिती मध्ये ४ वर्षे बी.ई / बी.टेक पदवी किमान ६०% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेड | २० |
चार्टर्ड अकाउंटंट/ Chartered Accountants | चार्टर्ड अकाउंटंट / सीएफए पात्रता | ५० |
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२० रोजी २१ वर्षे ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : ११८०/- रुपये [SC/ST - ११८/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २३,७००/- रुपये ते ४९,९५०/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.ucobank.com
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 November, 2020
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 |
|||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
www.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स
नवीन जाहिराती :





