Sports Authority of India Bharti 2026 (SAI Bharti 2026): SAI's full form is Sports Authority of India, Sports Authority of India Bharti 2026 has the following new vacancies and the official website is www.sportsauthorityofindia.nic.in. This page includes information about the Sports Authority of India Bharti 2026, Sports Authority of India Recruitment 2026, and Sports Authority of India 2026 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
भारतीय क्रीडा प्राधिकरण [Sports Authority of India] मध्ये उपसंचालक पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 11 जागा
SAI Vacancy 2026
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 01 | उपसंचालक (Deputy Director) | 11 |
| शैक्षणिक पात्रता |
| i) केंद्र सरकार / राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश प्रशासनामधील अधिकारी जे मूळ संवर्गात समकक्ष उपसंचालक (Level-11) पदावर कार्यरत आहेत ii) किंवा Pay Level-10 (रु. 56,100 - 1,77,500) मध्ये किमान 05 वर्षांचा नियमित सेवा अनुभव असलेले अधिकारी |
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : कमाल 56 वर्षे.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : NA
वेतनमान (Pay Scale) : Pay Level-11 (7वा वेतन आयोग).
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Human Resources Division-II), Sports Authority of India, Head Office, Gate No. 10 (East Gate), Jawaharlal Nehru Stadium, Lodhi Road, New Delhi - 110003
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| Official Site | www.sportsauthorityofindia.nic.in |
Sports Authority of India (SAI) has released the SAI Recruitment 2026 Notification for 11 Deputy Director vacancies on deputation basis. Eligible candidates can apply offline before the last date 20 November 2026.
This article provides complete information about Sports Authority of India Bharti 2026, SAI Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, salary, application process, and official notification. For the latest government job updates, keep visiting Maha NMK.
Total Vacancies: 11 Posts
SAI Vacancy 2026
| Post No. | Post Name | Vacancies |
| 01 | Deputy Director | 11 |
| Educational Qualification |
| i) Officers of the Central Government / State Governments / UT Administrations holding analogous posts of Deputy Director (Level-11) on a regular basis in the parent cadre or department ii) OR Officers with at least 5 years of regular service in Pay Level-10 (Rs. 56,100 - 1,77,500) |
Note: Read the official notification carefully for detailed educational qualifications.
Age Limit: Candidates must not exceed 56 years.
(Click here to calculate your age - Age Calculator)
Application Fee: As per rules
Salary / Pay Scale: Pay Level-11 (7th CPC).
Job Location: All India basis (at any SAI centre where its schemes are implemented)
Address to Send Application: Director (Human Resources Division-II), Sports Authority of India, Head Office, Gate No. 10 (East Gate), Jawaharlal Nehru Stadium, Lodhi Road, New Delhi - 110003
| Official Notification PDF | Click Here |
| Official Website | www.sportsauthorityofindia.nic.in |
Expired Recruitments
भारतीय क्रीडा प्राधिकरण [Sports Authority of India] अंतर्गत असिस्टंट कोच पदाच्या 323 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती साठी Online पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 323 जागा
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
| 1 | असिस्टंट कोच | 323 |
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
| 1 | SAI NS-NIS, पतियाळा किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/विदेशी विद्यापीठातून कोचिंगमधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी. किंवा ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक/आशियाई क्रीडा स्पर्धा/विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग आणि कोचिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता. |
सूचना: सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 01 फेब्रुवारी 2026 रोजी, 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
शुल्क (Fee): General/EWS/OBC: 2500/- रुपये. [SC/ST/ExSM/महिला: 2000/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.
| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
| जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| शुद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | sportsauthorityofindia.nic.in |
The Sports Authority of India (SAI) has released an official notification for SAI Recruitment 2026 inviting online applications for Assistant Coach Vacancy 2026. A total of 323 vacancies are available under this recruitment. Eligible candidates can apply through the official website. The last date to apply online is 21 April 2026. Candidates are advised to read the official notification carefully before applying.
Total Vacancies: 323 Posts
| Post No. | Post Name | Vacancies |
| 1 | Assistant Coach | 323 |
| Post No. | Educational Qualification |
| 1 | Diploma in Coaching from SAI NS-NIS, Patiala or any recognized Indian/foreign university. OR Participation in Olympics/Paralympics/Asian Games/World Championships with a coaching certification course. OR Recipient of Dronacharya Award. |
Note: Candidates should refer to the official notification for detailed eligibility criteria.
Age Limit: Maximum 30 years as on 01 February 2026. [SC/ST: 5 years relaxation, OBC: 3 years relaxation]
(Click here to calculate your age)
Job Location: Across India
Application Fee: General/EWS/OBC: ₹2500/- [SC/ST/ExSM/Women: ₹2000/-]
Salary (Pay Scale): ₹35,400/- to ₹1,12,400/- per month
| Last Date to Apply Online | 21 April 2026 |
| Exam Date | To Be Announced |
| Apply Online | Click Here |
| Official Notification (PDF) | Click Here |
| Corrigendum | Click Here |
| Official Website | sportsauthorityofindia.nic.in |
भारतीय क्रीडा प्राधिकरण [Sports Authority of India] अंतर्गत असिस्टंट कोच पदाच्या 323 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती साठी Online पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 323 जागा
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
| 1 | असिस्टंट कोच / Assistant Coach | 323 |
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
| 1 | Diploma or equivalent in coaching from SAI NS-NIS, Patiala or from any other recognized Indian / Foreign University. OR Participation in Olympics/Paralympics/Asian Games/World Championship with Certificate Course in Coaching OR Dronacharya Awardee |
सूचना: सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 01 फेब्रुवारी 2026 रोजी, 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
शुल्क (Fee): General/EWS/OBC: 2500/- रुपये. [SC/ST/ExSM/महिला: 2000/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.
| ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | 01 फेब्रुवारी 2026 |
| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | sportsauthorityofindia.nic.in |
भारतीय क्रीडा प्राधिकरण [Sports Authority of India] मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 नोव्हेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 06 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor | 06 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sportsauthorityofindia.gov.in
भारतीय क्रीडा प्राधिकरण [Sports Authority of India] मध्ये यंग प्रोफेशनल्स पदाच्या 50 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 50 जागा
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| यंग प्रोफेशनल्स / Young Professionals | पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech/MBBS/LLB/CA/ICWA + 01वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र/डिप्लोमा कोर्स + 02 वर्षे अनुभव | 50 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 30 नोव्हेंबर 2024 रोजी, 18 ते 32 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sportsauthorityofindia.gov.in
भारतीय क्रीडा प्राधिकरण [Sports Authority of India] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 2 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून MBBS, Post Graduation, DNB, PGDSM | 03 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 2 मे 2024 रोजी, 50 वर्षे
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 1,25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sportsauthorityofindia.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.