श्री माची महाजन इंग्लिश मीडियम स्कूल [Shree Machhi Mahajan English Medium School, College of Education Daman] शिक्षण महाविद्यालय, दमन येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम. मध्ये पदवी सह संबंधित विषयात (बीएड).
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
उच्च प्राथमिक शिक्षक (Upper Primary Teacher) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम. व ०२ वर्षांचा प्राथमिक शिक्षण पदविका.
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी. मध्ये पदवी संबंधित विषयात भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र. ०२) डिप्लोमा किंवा संगणक अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र किमान.
०३ महिन्यांचा कालावधी नामांकित संस्थेचा कडून.
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट]
निम्न विभाग लिपीक (Lower Division Clerk) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / मंडळाकडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता. ०२) इंग्रजी मध्ये टायपिंग ३५ श.प्र.मि. आणि हिंदी मध्ये टायपिंग ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
सूचना - वयाची अट : शासकीय कर्मचारी - नियमानुसार सूट
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : दमन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shree Satyanarayan Temple Campus, Kathiria, Nani Daman 396 210.
Official Site : www.machimahajanbeddaman.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.