एसबी जैन [SB Jain] इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर येथे जागा

Date : 7 October, 2017 | MahaNMK.com

एसबी जैन [SB Jain Institute of Technology Management & Research, Nagpur] इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर येथे  विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून प्राध्यापक पदांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ आहे. नॉन टीचिंग पदांसाठी मुलाखत दिनांक ०९ ऑक्टोबर २०१७ रोजी आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोफेसर/ असिस्टंट प्रोफेसर / असोसिएट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता : B.E./ MBA Applied Chemistry/ Applied Mathematics

रजिस्ट्रार सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर शिक्षण

लॅब सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा ऑटोमोबाइल / मेक) / आयटीआय /रसायनशास्त्रात बी.एस.सी./ डिप्लोमा / आयटीआय इलेक्ट्रिकल / डिप्लोमा /ITI/B.Sc इलेक्ट्रॉनिक्स

इलेक्ट्रीशियन

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / आयटीआय (इलेक्ट्रीशियन) मध्ये डिप्लोमा ०३ वर्षाचा कालावधी 

मुलाखतीचे ठिकाण : एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च, जैन इंटरनॅशनल स्कूल जवळ, आसाराम बापू आश्रम, कटोल रोड, नागपूर - ४४१५०१.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.