Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI) has the following new vacancies and the official website is www.sarthi-maharashtragov.in. This page includes information about the Sarthi Maharashtra Bharti 2023, Sarthi Maharashtra Recruitment 2023, and Sarthi Maharashtra 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
छत्रपती शाहू महाराज संशोधन [Chhatrapati Shahu Maharaj, Training and Human Development Institute, Pune] प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे येथे कार्यकारी अधिकारी (शिक्षण) पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कार्यकारी अधिकारी (शिक्षण) / Executive Officer (Education) | महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातील सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी | 01 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सारथी कार्यालय, पुणे.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sarthi-maharashtragov.in
Expired Recruitments
छत्रपती शाहू महाराज संशोधन [Chhatrapati Shahu Maharaj, Training and Human Development Institute, Pune] प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे येथे कार्यकारी अधिकारी पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मार्च 2023 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कार्यकारी अधिकारी (सामाजिक न्याय) / Executive Officer (Social Justice) | 01 |
2 | कार्यकारी अधिकारी (स्थापत्य) / Executive Officer (Civil) | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातील सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी |
2 | महाराष्ट्र शासनाच्या विभागातील सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब संवर्गातील स्थापत्य अभियंता राजपत्रित अधिकारी |
वयाची अट : 65 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सारथी कार्यालय, पुणे.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sarthi-maharashtragov.in
छत्रपती शाहू महाराज संशोधन [Chhatrapati Shahu Maharaj, Training and Human Development Institute, Pune] प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे येथे कार्यकारी अधिकारी पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कार्यकारी अधिकारी (सामाजिक न्याय) / Executive Officer (Social Justice) | ०१ |
२ | कार्यकारी अधिकारी (कृषी) / Executive Officer (Agriculture) | ०१ |
३ | कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) / Executive Officer (Skill Development) | ०१ |
४ | कार्यकारी अधिकारी (मानव विकास) / Executive Officer (Human Development) | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | सामाजिक न्याय विभांगार्गत सेवानिवृत्त उपायुक्त दर्जाचा राजपत्रित अधिकारी / गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी |
२ | कृषी विभांगार्गत सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी |
३ | कौशल्य विकास व उद्योजकता विभांगार्गत सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी |
४ | महाराष्ट्र शासनाच्या महसूल, नगर विकास, ग्राम विकास, वित्त कृषी, सामाजिक न्याय, सहकार इत्यादी विभांगार्गत सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी |
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sarthi-maharashtragov.in
छत्रपती शाहू महाराज संशोधन [Chhatrapati Shahu Maharaj, Training and Human Development Institute, Pune] प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कार्यकारी अधिकारी (सामाजिक न्याय) / Executive Officer (Social Justice) | ०१ |
२ | कार्यकारी अधिकारी (कृषी) / Executive Officer (Agriculture) | ०१ |
३ | कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) / Executive Officer (Skill Development) | ०१ |
४ | कार्यकारी अधिकारी (मानव विकास) / Executive Officer (Human Development) | ०१ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sarthi-maharashtragov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SSC CHT Bharti 2025] SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 437
अंतिम दिनांक : २६ जून २०२५
[IHMCL Bharti] इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : ०२ जून २०२५
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.