स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainees) : १४२ जागा
मेकॅनिकल (Mechanical) : ६६ जागा
मेटलर्जीकल (Metallurgical) : ०७ जागा
इलेक्ट्रिकल (Electrical) : ४१ जागा
केमिकल (Chemical) : १० जागा
इंस्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : १५ जागा
माइनिंग (Mining) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६५% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी. ०२) गेट २०१९
वयाची अट : १४ जून २०१९ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD/EWS - १००/- रुपये]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.sailcareers.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.