स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited, Bhilai Steel Plant] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जानेवारी २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक - सतत कास्टिंग ऑपरेशन्स (Manager - Continuous Casting Operations) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून बी.ई. / बी.टेक. (मेट्रलर्जी) मध्ये किमान ६५% गुणांसह [SC/ST - ५५% गुणांसह]. ०२) किमान ०७ वर्षांचा पदव्यत्तर अनुभव.
व्यवस्थापक - दुय्यम रिफायनरी युनिट (Manager - Secondary Refinery Unit) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून बी.ई. / बी.टेक. (मेट्रलर्जी) मध्ये किमान ६५% गुणांसह [SC/ST - ५५% गुणांसह]. ०२) किमान ०७ वर्षांचा पदव्यत्तर अनुभव.
व्यवस्थापक - कनव्हर्टर ऑपरेशन्स (Manager - Converter Operations) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून बी.ई. / बी.टेक. (मेट्रलर्जी) मध्ये किमान ६५% गुणांसह [SC/ST - ५५% गुणांसह]. ०२) किमान ०७ वर्षांचा पदव्यत्तर अनुभव.
व्यवस्थापक - यांत्रिक देखभाल (Manager - Mechanical Maintenance) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून बी.ई. / बी.टेक. (यांत्रिक - मेकॅनिकल) मध्ये किमान ६५% गुणांसह [SC/ST - ५५% गुणांसह]. ०२) किमान ०७ वर्षांचा पदव्यत्तर अनुभव.
वयाची अट : ०४ जानेवारी २०१९ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ३२,९००/- रुपये ते ५८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भिलाई
Official Site : www.sail.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[IOCL] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[BHEL Bharti 2025] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 515 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 515
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC Bharti 2025] भारतीय आयुर्विमा महामंडळात 841 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 841
अंतिम दिनांक : ०८ सप्टेंबर २०२५
[RRB Paramedical Bharti 2025] भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 434
अंतिम दिनांक : ०८ सप्टेंबर २०२५
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.