स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited, Bokaro] मध्ये विविध पदांच्या ४६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ऑपरेटर कम टेक्निशिअन-ट्रेनी (Operator-cum-Technician-Trainee) : ३०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ५०% गुणांसह इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ मेटलर्जी/ केमिकल/ सिरॅमिक/ इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD : ४०% गुण)
वयाची अट : २८ वर्षांपर्यंत
ऑपरेटर कम टेक्निशिअन-बॉयलर (Operator-cum-Technician-Boiler) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा ०३) प्रथम श्रेणी बॉयलर प्रमाणपत्र (SC/ST/PWD : ४०% गुण)
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत
वरील पदांकरिता शुल्क : २५०/- रुपये
अटेंडंट कम टेक्निशिअन-ट्रेनी (Operator-cum-Technician-Trainee-AITT) : १५३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) AITT (All India Trade Test) उत्तीर्ण
वयाची अट : २८ वर्षांपर्यंत
शुल्क : १५०/- रुपये
सूचना वयाची अट : ११ ऑक्टोबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १५,८३०/- रुपये ते २२,१५०/- रुपये
नोकरी ठिकाण : बोकारो (झारखंड)
Official Site : www.sailcareers.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.