स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [SAIL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा

Date : 4 March, 2020 | MahaNMK.com

icon

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited] बर्नपूर येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशियन प्रशिक्षणार्थी (Technician Apprentice) : १०० जागा

  • विद्युत (Electrical) : २० जागा

  • यांत्रिकी (Mechanical) : २० जागा

  • धातुशास्त्र (Metallurgy) : ३० जागा

  • केमिकल (Chemical) : १० जागा

  • सिव्हिल (Civil) : १० जागा

  • इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : १० जागा       

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) बी.ई. पदवी किंवा समतुल्य ०३) ए.आय.सी.टी.ई. द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विशेषज्ञतेमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा 

वयाची अट : २८ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST/OBC/अपंग - शासकीय नियमांनुसार सूट]

नोकरी ठिकाण : बर्नपूर (पश्चिम बंगाल)

Official Site : www.sail.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.