राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [RTMNU] नागपूर येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 26 November, 2020 | MahaNMK.com

icon

RTMNU Recruitments 2020: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur has new 02 vacancies for the post of Law Officer, Public Relations Officer. The Last Date To Apply Is 10th December 2020 and the official website is www.nagpuruniversity.ac.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur] येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
विधी अधिकारी/ Law Officer मान्यताप्राप्त विद्यापीठाची एलएल.एम. पदवी किमान द्वितीय श्रेणीत (सरासरी ५० टक्के) उत्तीर्ण आणि तसेच, शैक्षणिक / औद्योगिक / शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमध्ये कायदा अधिकारी वा तत्सम म्हणून काम केल्याचा किमान ०३ वर्षाचा अनुभव किंवा जिल्हा न्यायालयात वकिली केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एलएल.बी. पदवी किमान द्वितीय श्रेणीत (५० टक्के) उत्तीर्ण आणि तसेच, शैक्षणिक / औद्योगिक / शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमध्ये कायदा अधिकारी वा तत्सम म्हणून काम ०५ केल्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव किंवा उच्च न्यायालयात वकीली, केल्याचा किमान ०७ वर्षाचा अनुभव. ०१
जनसंपर्क अधिकारी/ Public Relations Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास कम्यूनिकेशन / जर्नालिझम / पब्लिक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत (५० टक्के) उत्तीर्ण. ०२) किमान ०५ वर्षाचा अनुभव. ०१

वयाची अट : २६/२८ वर्षे ते ३७ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जनमलाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, विद्यापीठ कॅम्पस चौक ते अंबाझरी वळण मार्ग, नागपूर - ४४००३३.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpuruniversity.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.