राजस्थानच्या अधीनस्थ आणि मंत्रिस्तरीय सेवा निवड मंडळ [RSMSSB] मार्फत विविध पदांच्या १७०२ जागा

Date : 5 March, 2018 | MahaNMK.com

राजस्थानच्या अधीनस्थ आणि मंत्रिस्तरीय सेवा निवड मंडळ [Rajasthan Subordinate & Ministerial Services Selection Board] मार्फत विविध पदांच्या १७०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मार्च व ०६ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इन्फॉरमॅटिक्स सहाय्यक (Informatics Assistant) : १३०२ जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree in Computer Science/ IT in Electronics & Telecommunication/ Polytechnic Diploma in Computer Science with typing speed of 20 W.P.M in in English/ Hindi.

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षे

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज भरावयास दिनांक : ०८ मार्च २०१८ रोजी पासुन

सांगक (संगणक) (Sanganak Operator) : ४०० जागा

शैक्षणिक पात्रता : Diploma/ Degree from recognized university/Institute

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज भरावयास दिनांक : २६ फेब्रुवारी २०१८ रोजी पासुन

शुल्क : ४५०/- रुपये [SC/ ST/ PWD - २५०/- रुपये, OBC - ३५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : राज्यस्थान

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.