भारतीय रेल्वे [Railway Recruitment Board] अंतगर्त 'असिस्टंट लोको पायलट व टेक्निशिअन' पदांच्या २६५०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot) : १७६७३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनियरिंग डिप्लोमा
टेक्निशिअन (Technicians) : ८८२९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/EBCअपंग/महिला/माजी सैनिक - २५०/- रुपये]
संगणक आधारित चाचणी (CBT) : एप्रिल आणि मे २०१८
वेतनमान (Pay Scale) : १९९००/- रुपये
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (मुंबई विभाग) : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (इतर विभाग) : येथे क्लिक करा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[SCEA] राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.