राष्ट्रीय मिलिटरी स्कूल [Rashtriya Military School, Belgaum] बेळगाव कर्नाटक येथे 'सहाय्यक मास्टर' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक मास्टर इंग्रजी (Assistant Master English) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Bachlelor's Degree of a recognized University in the concerned subject.
सहाय्यक मास्टर रसायन शास्त्र (Assistant Master Chemistry) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Bachlelor's Degree in Edn of a recognized University or Institition.
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : बेळगाव, कर्नाटक.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, कॅम्प, बेळगाव - ५९०००९, कर्नाटक.
Official Site : www.rashtriyamilitaryschoolbelgaum.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.