पुणे महानगर परिवहन महामंडळात [PMPML] विविध पदांच्या ८०४० जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

पुणे महानगर परिवहन महामंडळात [PMPML] विविध पदांच्या ८०४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ जानेवारी २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कंडक्टर [Conductor]

एकूण जागा : ४९०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) कंडक्टर लायसन्स व बॅज आवश्यक

ड्राइवर [Driver]

एकूण जागा : २४४० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ वी उत्तीर्ण ०२) जड वाहन चालविण्याचा परवाना व प्रवासी वाहन बॅज आवश्यक

क्लिनर [Cleaner]

एकूण जागा : ७०० जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात ITI उत्तीर्ण

वयाची अट : २९ जानेवारी २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.