पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड [Cantonment Board] येथे विविध पदांच्या १३ जागा

Date : 24 February, 2018 | MahaNMK.com

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड [Pune Cantonment Board] येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज  पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मेडिकल ऑफिसर (Administration) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MD  ०२) PGDHM  ०३) १० वर्षे अनुभव

असिस्टंट मेडिकल ऑफिसर(General Duty) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS  ०२) ०१ वर्ष अनुभव

डेंटल सर्जन : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BDS  ०२) १० वर्षे अनुभव

डेंटल सर्जन एंडोडोंटिस्ट (Part Time) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MDS  ०२) ०५ वर्षे अनुभव

OT असिस्टंट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ऑपरेशन थिएटर टेक्निक डिप्लोमा   ०२) ०३ वर्षे अनुभव

फिजिओथेरपिस्ट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BPT  ०२) ०३ वर्षे अनुभव

डेंटल हायजेनिस्ट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डेंटल हायजेनिस्ट डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव

ECG टेक्निशिअन : ०२जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ECG टेक्नोलॉजी डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव

लॅब टेक्निशिअन : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BSc  ०२) DMLT  ०३) ०३ वर्षे अनुभव

नेत्रक (Ophthalmic) असिस्टंट (Part Time) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Ophthalmic असिस्टंट डिप्लोमा (DOA)  ०२) ०३ वर्षे अनुभव

रेडियोग्राफर (Part Time) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BSc रेडियोग्राफी  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ५० वर्षे ते ६० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, पुणे छावणी बोर्ड, गोळीबार मैदान, शंकर सेठ रोड, पुणे - ४११००१.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.