![]()
पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड [Punjab State Power Corporation Limited] मध्ये सहाय्यक लाइनमन पदांच्या ३५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक २५ जुलै २०१९ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक लाइनमन (Assistant Lineman) : ३५०० जागा
शैक्षणिक पात्रता : लाइनमॅनच्या व्यवसायात वायरमॅन/ इलेक्ट्रीशियन व्यापारात आय.टी.आय. पदवी आणि प्रशिक्षणार्थी आणि इलेक्ट्रिकल/ वायरमॅन व्यापारातील अनुभव.
वयाची अट : १८ वर्षे ते ३७ वर्षे [राखीव प्रवर्ग - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST - ४००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ६,४००/- रुपये ते २०,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : पंजाब
Official Site : www.pspcl.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ONGC Apprentice Bharti 2026] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3047
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.