![]()
पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [Power System Operation Corporation Limited, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ नोव्हेंबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक १० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक अधिकारी प्रशिक्षणार्थी (Assistant Officer Trainee - Company Secretary) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : भारतीय कंपनीचे सेक्रेटरी ऑफ इंडियाचे असोसिएट मेंबर असावे.
वयाची अट : २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PwD - शासकीय नियमानुसार सूट]
व्यवस्थापक (Manager - HR) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका व्यवस्थापन / कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कार्मिक व्यवस्थापनासह सामाजिक कार्य विषय म्हणून व्यवसायात ०२ वर्ष कालावधी आवश्यक / मान्यता प्राप्त विद्यापीठ / नामांकित संस्थे कडून एमबीए एचआर मध्ये विशेषज्ञता प्राप्त. ०२) किमान ०९ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३९ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PwD - शासकीय नियमानुसार सूट]
शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते २,२०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Power System Operation Corporation, B-9, 1st Floor, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110016.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.posoco.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.