पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये विविध पदांच्या ४२ जागा

Date : 29 July, 2020 | MahaNMK.com

icon

Pune Mahanagarpalika Recruitments 2020: Pune Municipal Corporation, Department of Social Development has new 42 vacancies for the post of Instructors (In various Field Like photography, Beauty parlor, Mobile Repairing, Fashion Designing, etc), Repairers, Office Assistants, Training Center Coordinators, Project Coordinators, Training Centers - Sanitation Volunteers. Last Date To Apply Is 29th July 2020 and the official website is www.pmc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation, Department of Social Development] मध्ये विविध पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
फोटोग्राफी, व्हिडीओ शुटींग व फोटो लॅमिनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण ०१
वायरींग , मोटार रिवायंडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण ०१
फ्रिज, ए.सी. दुरूस्ती प्रशिक्षक विषयाकिंत डिप्लोमा / शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण ०१
मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक डिप्लोमा (इलेक्ट्रोनिक) /विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण/एम.सी.व्ही.सी ०१
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण ०३
एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक

विषयाकित एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण

०१
ब्युटीपार्लर प्रशिक्षक ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण ०३
दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण/डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग ०१
दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण ०१
चार चाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण/डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग ०१
चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण ०१
कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक

इ. १२ वी उत्तीर्ण व शासकिय | टंकलेखन परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण एम | एससी आयटी उत्तीर्ण

०३
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक बी.ए (इंग्लिश) /एम.ए(इंग्लिश) ०१
जेन्टस पार्लर ( बेसिक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण ०२
संगणक हार्डवेअर, LINUX (RED HAT) प्रशिक्षक बी.ई. (इलेक्ट्रॉनिक) ०६
संगणक बेसिक, MS-CIT Tally 9.0 ERA, D.T.P, cc++ प्रशिक्षक

बी.सी.ए/एम.सी.ए/ | बी.सी.एस./ एम.सी.एस./एम.सी.एम

०१

शिलाई मशीन दुरूस्तीकार

- ०१
एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार - ०१
प्रशिक्षण केंद्र-कार्यालयीन सहाय्यक किमान १२ वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग शब्द प्रति मिनीट ३० किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रति मिनीट ४०,  एम.एस.सी.आय.टी ०३
प्रशिक्षण केंद्र समन्वयक MSW/ पदवीधर MSW उमेदवारास प्राधान्य देणेत येईल ०३
प्रकल्प समन्वयक

MSW/ पदवीधर MSW उमेदवारास प्राधान्य देणेत येईल

०२
प्रशिक्षण केंद्र-स्वच्छता स्वयंसेवक साक्षर ०३

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत व १८ वर्षे ते ५८ वर्षापर्यंत  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट,]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १९,२५०/- रुपये 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Official Site : www.pmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.