![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation, Department of Social Development] मध्ये विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| मधुमेह तज्ञ/ Diabetologist | मधुमेह तज्ञ मध्ये पदव्यूत्तर पदवी डिप्लोमा | ०४ |
| स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist | एम.डी. OBGY/ OBGY एमएस /OBGY डी.एन.बी./ OBGY डिजिओ | ०५ |
| बालरोगतज्ञ/ Pediatrician | मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी./डी.एन.बी. पेडीयाट्रिक्स/डीसीएच | ०५ |
| फिजीशियन/ Physician | एम.डी. (मेडिसीन) /डी.एन.बी. (मेडिसीन) | ०४ |
| त्वचाविज्ञानी/ Dermatologist | मान्यता प्राप्त विद्यापीठाची त्वचाविज्ञानी मध्ये पदव्यूत्तर पदवी डिप्लोमा / पदवी | ०२ |
| मानसोपचारतज्ज्ञ/ Psychiatrist | मान्यता प्राप्त विद्यापीठाची मानसोपचारतज्ज्ञ मध्ये एम.डी. | ०५ |
वयाची अट : ७० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०००/- रुपये (प्रत्येक व्हिजिट याप्रमाणे देय राहील)
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जुना जी.बी. हॉल, ३ रा मजला , आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर पुणे - ४११००५.
Official Site : www.pcmcindia.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.