पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये विविध पदांच्या १२ जागा

Date : 19 June, 2020 | MahaNMK.com

icon

PMC Recruitment 2020: Pune Municipal Corporation (PMC) has new 12 vacancies for the post of Counselor, & Laboratory Technician. Last Date To Apply Is 29th June 2020 and the official website is www.pmc.gov.in and recruitment.punecorporation.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

पुणे महानगरपालिका [Pune Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत दिनांक २९ जून २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समुपदेशक (Counselor) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर  ०२) एम्सडब्ल्यू   ०२) HIV एड्स विषयक समुपदेशनाचा किमान ०३ वर्षे अनुभव. 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठमधून बी.एस्सी. पदवी ०२) डीएमएलटी ०३) HIV रक्त चाचणी कामाचा लॅब मधील किमान ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : १८ जून २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,७६०/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी हॉल) पुणे महानगरपालिका,शिवाजी नगर पुणे - ४११००५.

Official Site : www.pmc.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.