![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
पुणे महानगरपालिका [Pune Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कंटेंट लेखक (Content Writer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, इंग्रजी, B.Com, सोशल सायन्स, प्लॅनिंग & आर्किटेक्चर या विषयात पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
कंटेंट डिजाइनर (Content Designer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ग्राफिक डिझायनिंग, व्हिडीओ एडिटिंग पदवी/डिप्लोमा/कोर्स ०२) ०२ वर्षे अनुभव
डिजाइनर मॅनेजर (Content Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, इंग्रजी, B.Com, सोशल सायन्स, प्लॅनिंग & आर्किटेक्चर या विषयात पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
सोशल मीडिया मॅनेजर (Social Media Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मास कम्युनिकेशन किंवा कोणतीही समकक्ष पदवी/पदव्युत्तर पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
सॉफ्टवेयर डेवलपर (Software Developer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई / बीटेक (कंप्युटर / आयटी). ०२) वित्त मध्ये चांगले ज्ञान.
वयाची अट : १८ जून २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : माहिती व तंत्रज्ञान विभाग, दुसरा मजला , सावकर भवन, बालगंधर्व मंदिरजवळ, शिवाजी नगर पुणे - ४११००५.
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.