पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये विविध पदांच्या १५० जागा

Date : 14 July, 2020 | MahaNMK.com

icon

PMC Recruitment 2020: Pune Municipal Corporation (PMC) has new 150 vacancies for the post of Laboratory Technician (Class 3), Laboratory Assistant (Class 3), E. C. G. Technician (Class 3). Last Date To Apply Is 18th July 2020 and the official website is www.pmc.gov.in and recruitment.punecorporation.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

पुणे महानगरपालिका [Pune Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० ते ०३:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  वयाची अट / शैक्षणिक पात्रता  जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वर्ग ३)/ Laboratory Technician (Class 3) ०१) मान्यताप्राम विद्यापीठाची रमायनशाख, जीवशायदा मूक्ष्मजीव भाख या विषयातील पदवी. ०२) मान्यताधाम मवेनी डी.एम एल टी. परीक्षा उतीर्ण, ५०
प्रयोगशाळा सहायक (वर्ग ३)/ Laboratory Assistant (Class 3) ०१) उच माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण व मान्यता प्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी. पदवी. ०२) शाखशागेचा पदवीधर आणि टी.एम.एल.टी. पदवीधारकास प्राधान्य. ५०
ई. सी. जी. तंत्रज्ञ (वर्ग ३)/ E. C. G. Technician (Class 3) ०१) मान्यता प्राम विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी (भौतिकशाब। इलेक्ट्रोनिक्स या विषयासह विज्ञान शाखेची पदवी. ०२) शासन मन्यता प्रपात संस्थेतून हृदयस्पंदन आलेख तंत्रज (ई.सी.जी. टेक्रिशियन) या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण. ५०

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे - ४११००५.

Official Site: www.pmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.