पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये विविध पदांच्या १७२ जागा

Date : 4 August, 2020 | MahaNMK.com

icon

Pune Mahanagarpalika Recruitments 2020: Pune Municipal Corporation, Department of Social Development has new 172 vacancies for the post of Physician, Intensivist, ICU Physician, Pediatrician, Resident Anesthetist, Resident Pediatrician, Medical Officer, and Staff Nurse. The walk-in-interview will be held from 4th August 2020 to Every Monday and Thursday from 10:00 AM To 12:00 PM and the official website is www.pcmcindia.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये विविध पदांच्या १७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ ऑगस्ट २०२० रोजी पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
फिजीशियन (Physician)

मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (मेडिसीन) किंवा डी.एन.बी. (मेडिसीन)

१८
इंटेन्सिव्हिस्ट (Intensivists) एम.डी. (मेडिसीन) /डी.एन.बी. (मेडिसीन)/अॅनेस्थेशिया pulmonary मेडिसीन व क्रिटीकल केअर fellowship. डिप्लोमा ०७
आय.सी.यू. फिजीशियन (ICU Physician) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (मेडिसीन) किंवा डी.एन.बी. (मेडिसीन) एम.डी. अनेस्थेशिया ब आय.डी.सी.सी.एम. कोर्स किंवा एम.डी. (चेस्ट) ब आय.डी.सी.सी.एम. कोर्स ०९
बालरोगतज्ञ (Pediatrician)   मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी./डी.एन.बी. पेडीयाट्रिक्स   ०७
निवासी भूलतज्ञ (Resident Anesthetist) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी./डी.एन.बी./ डी.ए. २०
निवासी बालरोग तज्ञ (Resident Pediatrician) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी./डी.एन.बी./डी.सी.एच. passed/appearing ०८
निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस ही पदवी उत्तीर्ण. महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी बंधनकारक ३४
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस. ही पदवी उत्तीर्ण. ०२) संबंधित महाराष्ट्र कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी बंधनकारक. ०३) संबंधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोविड ३९
स्टाफ नर्स (Staff Nurse) ०१) बी.एस्सी. नर्सिंग / एम.एस्सी. नर्सिंग / बी.पी.एन.ए./आर.जी.एन.एम./ए.एन.एम./ए.एन.एम. कोर्स असणे आवश्यक. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील रजिस्ट्रेशन आवश्यक.  ३०

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २२,३४९/- रुपये ते २,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे - ४११००५.

Official Site : www.pcmcindia.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.