पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ व ३१ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सामग्री लेखक (Content Writer)
सामग्री डिझायनर (Content Designer)
कंटेंट व्यवस्थापक (Content Manager)
सोशल मीडिया व्यवस्थापक (Social Media Manager)
सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer)
वरिष्ठ डेटाबेशर् व्यवस्थापक (Senior Database Administrator)
व्यवसाय विश्लेषक ईआरपीसाठी कार्यात्मक सल्लागार (Business Analyst Functional Consultant for ERP)
नेऑनोटॉजिस्ट (NeonatoLogist)
मुलाखतीचे ठिकाण : कँ. वडके सभागृह आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगर पालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे ४११००५ .
मुलाखत दिनांक : ३१ जानेवारी २०१८ रोजी १०:०० वाजता
शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदव्युत्तर शिक्षण/ B.E./ M.D/ M.C.A/ B.Sc
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखत दिनांक : २४ जानेवारी २०१८ रोजी ११:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : स्वा. वीर सावरकर भवन, दुसरा मजला, माहिती व तंत्रज्ञान विभाग, बालगंधर्व रंगमंदिर शेजारी, शिवाजी नगर , पुणे - ४११००५.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[RRB Paramedical Bharti 2025] भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 434
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[SCI Bharti 2025] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 75
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२५
[Goa Shipyard Bharti 2025] गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 62 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 62
अंतिम दिनांक : २४ सप्टेंबर २०२५
[Balmer Lawrie] बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 12
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.