पुणे महानगरपालिका, श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे 'निदेशक' पदांच्या ०६ जागा

Date : 4 July, 2018 | MahaNMK.com

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation, Shree Chatrapati Shivaji ITI Pune] श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे 'निदेशक' पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फिटर निदेशक (Fitter director) : ०१ जागा 

टर्नर निदेशक (Turner Director) : ०१ जागा 

मेकॅनिकल ड्रॉफ्टसमन निदेशक (Mechanical draftsman director) : ०१ जागा 

इलेक्ट्रिशियन निदेशक (Electrician Director) : ०१ जागा 

ट्रेंड थेअरी व कार्यशाळा शास्त्र गणित निदेशक (Mathematical Director of Trend Theory and Workshops) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.सी. गणित व शास्त्र विषयासह किंवा उत्तीर्ण ०२) मान्यता प्राप्त संस्थेची मेकॅनिकल / इलेक्ट्रिशियन / इंजिनिअरिंग पदविका ०३) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण ०४) अनुभव कालावधी मान्यता प्राप्त संस्था / कारखान्यातील / कार्यशाळा शास्त्र /फिटर कामाचा / गणित शिकविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शुक्रवार पेठ, शाहू चौका, शिवाजी रोड, पुणे ०२.

Official Site : www.pmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.