पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] पुणे येथे विवध पदांच्या ७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०८ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
फिजिशियन (Physician) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : MD (मेडिसिन)
बालरोगतज्ज्ञ, जनरल (Pediatrician, General) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : MD (पेडियाट्रिक)
रेडिओलॉजिस्ट (Radiologist) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : MD (रेडिओलॉजी)
सर्जन (Surgeon) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : MS जनरल सर्जन
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : MD /MS गायनॅकोलॉजी
चेस्ट स्पेशालिस्ट (Chest Specialist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MD चेस्ट मेडिसिन
सर्जन, पेडियाट्रिक्स (Surgeon, Pediatric) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : MS पेडियाट्रिक्स सर्जरी
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : BSc (फिजिओथेरपी)
ECG टेक्निशिअन (ECG Technician) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) रेडियोग्राफर कोर्स उत्तीर्ण
ऑ नर्स (Nurse ANM) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ऑ.नर्स मिडवायफरी (ANM) उत्तीर्ण
वयाची अट : ३१ जुलै २०१८ रोजी ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ७०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : कप्तान वडके कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे - ४११००५.
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.