[PCS Bank] पिंपरी चिंचवड सहकारी बँक भरती 2023

Date : 18 April, 2023 | MahaNMK.com

icon

PCS Bank Recruitment 2023

PCS Bank's full form is Pimpari Chinchwad Sahakari Bank, PCS Bank Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.pcsbank.in. This page includes information about the PCS Bank Bharti 2023, PCS Bank Recruitment 2023, and PCS Bank 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 18/04/23

पिंपरी चिंचवड सहकारी बँक [Pimpari Chinchwad Sahakari Bank] पुणे येथे विविध पदांच्या 07+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 08 जागा

PCS Bank Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 मुख्य कार्यकारी अधिकारी / Chief Executive Officer -
2 शाखा व्यवस्थापक / Branch Manager 04
3 आयटी व्यवस्थापक / IT Manager 02
4 कायदेशीर अधिकारी / Legal Officer 01

Eligibility Criteria For PCS Bank

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 01) CAIIB / DBF / Diploma in Co-Operative Business Management/ Equivalent Qualification किंवा Chartered / Cost Account किंवा03) कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी (वाणिज्य शाखेचा पदवीधर असल्यास प्राधान्य) 04) अनुभव : उमेदवारास मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा किमान ५ वर्षे तसेच बँकिंग सेक्टरमधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान 08 वर्षांचा अनुभव आवश्यक, रिझर्व्ह बँकेच्या फिट अॅण्ड प्रॉपर क्रायटेरियानुसार शैक्षणिक पात्रता, बँकिंग व डिजिटल बँकिंगमधील अनुभव व ज्ञान असणे आवश्यक. सदर पदावरील नियुक्ती ही रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनंतर केली जाईल. 45 ते 60 वर्षे
2 01) पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक 02) अनुभव : शाखा व्यवस्थापक पदाचा 03 ते 05 वर्षे अनुभव आवश्यक 35 ते 50 वर्षे
3 01) MCS / MCA / MCM / BE (IT, Computer) 02) अनुभव : 03 ते 05 वर्षे (IT विभाग प्रमुख, सायबर सुरक्षा तसेच CBSमधील कामाचा अनुभव आवश्यक) 30 ते 45 वर्षे
4 01) LLB, LLM 02) अनुभव : सहकारी बँकेत 05 ते 07 वर्षे संबधित कामकाजाचा अनुभव आवश्यक (सहकार कायदा, सरफेसी कायदा ज्ञान आवश्यक) 35 ते 55 वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड सहकारी बँक, पिंपरी, पुणे- 411017.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcsbank.in

How to Apply For PCS Bank Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 27 एप्रिल 2023 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcsbank.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.