पिंपरी चिंचवड महानगरपालिका [PCMC] पुणे येथे विविध पदांच्या २५३ जागा

Updated On : 9 December, 2020 | MahaNMK.com

icon

PCMC Recruitments 2020: Pimpri Chinchwad Municipal Corporation, Department of Secondary Education Pune has new 253 vacancies for the post of Gynecologist, Pediatrician, Anesthesiologist, Physician, Radiologist, Ophthalmologist, Medical Officer (MBBS), Medical Officer (BAMS), Resident Medical Officer, Dentist, Pharmacist, Staff Nurse, Lab Technician, X-Ray Technician, Cleaner (Female). The Last Date To Apply Is 15th December 2020 and the official website is www.pcmcindia.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या २५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
स्त्रीरोग तज्ञ/ Gynecologist ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. व खीरोग विषयातील पदवी (एम.डी./एम.एस. / सी.एन.बी.) किंवा पदविका ०२) शासकिय, निमशासकिय, खाजगी रुग्णालयातील खीरोग प्रसुतीशाख विषयातील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) इंडियन मेडील कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक. ०७
बालरोग तज्ञ/ Pediatrician ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी.. डी.एन.बी. (बालरोग) ही पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्ण ०२) शासकिय / निमशासकिय | खाजगी रुग्णालयातील किमान ५ वर्षांचा अनुभव ०३) इंडियन मेडील कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक. ०७
भुलतज्ञ/ Anesthesiologist ०१) सांविधिक विद्यापीठाची एम.डी. डी.एन.बी. (ऍनेस्थेशिया) पदवी ०२) तत्सम पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव बसल्यास त्याला प्राधान्य ३) इंडियन मेडील कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक ०७
फिजिशियन/ Physician ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. /डी.एन.बी. (जनरल मेडिसीन) पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्ण ०२) शासकिय /निमशासकिय /खाजगी रुग्णालयातील किमान ५ वर्षाचा अनुभव ०३) इंडियन मेडीकल कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक. ०७
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडीयोलॉजी विषयातील एम.डी. डी.एन.बी. पदवीधारक आवश्यक ०२) सदरहू कामकाजाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक ०३) इंडियन मेडीकल कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक. ०१
नेत्रतज्ञ/ Ophthalmologist ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील नेत्र विषयातील एम.डी. / एम.एस. , डी.एन.बी. ही पदव्युत्तर पदवी किंवा डी.ओ.एम.एस. पदव्युत्तर पदविका आवश्यक २) शासकिय, निमशासकिय, खाजगी रुग्णालयातील नेत्र विषयातील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) इंडियन मेडीकल कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक. ०१
वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.)/ Medical Officer (MBBS) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी आवश्यक ०२) इंडियन मेडीकल कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक १४
वैद्यकिय अधिकारी (बी.ए.एम.एस.)/ Medical Officer (B.A.M.S.) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस. पदवी आवश्यक ०२) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन कडील नोंदणी आवश्यक २६
निवासी वैद्यकिय अधिकारी/ Resident Medical Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस. पदवी आवश्यक ०२) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन कडील नोंदणी आवश्यक. १४
दंतशल्य चिकित्सक/ Dentist ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील दंतशाखातील बी.डी.एस. पदवीधर आवश्यक ०२) शासकिय, निमशासकिय, खाजगी रुग्णालयात किमान ३ वर्षे दंतशल्य चिकित्सक म्हणुन कामकाजाचा अनुभव आवश्यक ०३) इंडियन किंवा महाराष्ट्र डेन्टल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन असणे आवश्यक. ३०
फार्मासिस्ट/ Pharmacist ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील री.फार्म. (D.Pharm)/ बी.फार्म (B.Pharm) पदवी आवश्यक ०२) इंडियन / महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक. १६
स्टाफनर्स/ Staff Nurse ०१) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील बी.एस्सी. नर्सिंग अथवा जी.एन.एम. शिक्षणक्रम पुर्ण ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक . ६५
लॅब टेक्रिशियन/ Lab Technician ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी आवश्यक ०२) शासनमान्य संस्थेकडील बी.एम.एल.टी. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक. २२
एक्स रे टेक्रिशियन/ X-ray technician ०१) भौतिकशास विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.एस्सी. शाखेची पदवी आवश्यक ०२) शासनमान्यताप्राप्त संस्थेकडील एक्स-रे टेक्रिशियन या विषयातील एक्स-रे टेक्रिशियन कोर्स आवश्यक. ०१
सफाई सेवक (महिला)/ Janitor (female) ०१) इयत्ता ४ थी उत्तीर्ण बसणे आवश्यक " शारीरिक कष्टाचे काम करण्यास सक्षम असणे आवश्यक ३५

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,३००/- रुपये ते ८५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग, मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८.

Official Site : www.pcmcindia.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१