पिंपरी चिंचवड महानगरपालिका [PCMC] पुणे येथे विविध पदांच्या १४३ जागा

Updated On : 8 December, 2020 | MahaNMK.com

icon

PCMC Recruitments 2020: Pimpri Chinchwad Municipal Corporation, Department of Secondary Education Pune has new 143 vacancies for the post of Blood Bank Technician, Blood Bank Counsellor, MSW, Data Entry Operator, Dialysis Technician, Pharmacist, X-Ray Technician, GNM Staff Nurse, Lab Technician, Physiotherapist, Male Room Assistant, Female Room Assistant. The Last Date To Apply Is 11th December 2020 and the official website is www.pcmcindia.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation, Department of Secondary Education Pune] पुणे येथे विविध पदांच्या १४३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
ब्लड बँक तंत्रज्ञ/ Blood Bank Technician ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी ही पदवी उत्तीर्ण. ०२) शासन मान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक, FDA approved. ०२
रक्तपेढीचे समुपदेशक/ Blood Bank Counsellor ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक. ०२) एम.एस.डब्ल्यु (with medical & psychiatry as special subjects) अर्हताधारक किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील संस्थेकडील समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असणे आवशयक. ०१
एमएसडब्ल्यू/ MSW १) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक, ०२) एम.एस.डब्ल्यु (with medical & Jpsychiatry as special subjects) अर्हताधारक किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील संस्थेकडील समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असणे आवश्यक ०१
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक, ०२) शासनाची मराठी व इंग्रजी टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि.असणे आवश्यक. ०३) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण किंवाDOEA.C.C सोसायटीच्या अधिकृत c.c.c किंवा 0. स्तर किंवा A. स्तर किंवा B स्तर किंवा स्तर |पैकी कोणतीही एक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ०४
डायलिसिस टेक्निशियन/ Dialysis Technician १२ वी पास, डायलेसीस विभाग रूग्णालयाकडील एक वर्षाचा अनुभव, तसेच १२ वी पास व डायलेसिस कोर्स उत्तीर्ण ०१
फार्मासिस्ट/ Pharmacist ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील डी फार्म (D.Pharm)/बी फार्म.(B.Pham) पदवी आवश्यक. ०२) इंडियन/महाराष्ट्र फार्मसी कौन्सीलकडील नोंदणी असणे आवश्यक ०४
एक्स-रे तंत्रज्ञ/ X-Ray Technician ०१) भौतिकशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.एस्सी शाखेची पदवी आवश्यक, ०२) शासन मान्यताप्राप्त संस्थेकडील एक्स-रे टेक्निशियन या विषयातील एक्स-रे टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण. ०१
जीएनएम स्टाफ नर्स/ GNM Staff Nurse ०१) महाराष्ट्र नर्सिग कौन्सीलकडील बी.एस्सी नर्सिंग अथवा जी.एन.एम शिक्षणक्रम पुर्ण. ०२) महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक. ०९
लॅब टेक्नीशियन/ Lab Technician ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी ही पदवी उत्तीर्ण. ०२) शासन मान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी| कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक. ०९
फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist एमपीटी (कार्डिओ-श्वसन / मस्कुलो - स्केलेटल) एमएसओटीपीटी परिषद नोंदणीकृत ०९
पुरुष कक्ष सहाय्यक/ Male Room Assistant माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी) आवश्यक ०९
महिला कक्ष सहाय्यक/ Female Room Assistant माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी) आवश्यक ०९

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,९५५/- रुपये ते २२,९३४/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतीय जैन संघटना प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (यशवंतराव चव्हाण स्मृती रुंग्णालयासमोर) संत तुकाराम नगर पिंपरी पुणे - १८

Official Site : www.pcmcindia.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DGDE] संरक्षण संपदा संघटन भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२२
NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१