पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation, Rajiv Gandhi Academu] राजीव गांधी अकादमी, पुणे येथे विविध पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शाळा प्रमुख (School Principal) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.ए./ एम.एस्सी. बी.एड डीएसएम
पर्यवेक्षक (Supervisor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए./ बी.एस्सी. बी.एड
दुय्यम शिक्षक (Secondary Teacher) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उतीर्ण / पदवीधर डी.एड. /बी.ए., बी.एड./बी.पी.एड./बी.एस्सी. बी.एड., सी.टी.ई.टी./ टी.ई.टी अभियोग्यता चाचणी / आर्ट मास्टर, जीडी आर्ट
कनिष्ठ लेखनिक (Junior Writer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण, मराठी ३० व इंग्रजी ४० स्पीड टंकलेखन व MS-CIT उतीर्ण
पूर्णवेळ ग्रंथपाल (Full Time Librarian) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण / कोणत्याही शाखेची पदवी ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला
प्रयोगशाळा सहायक कॉम्पुटर प्रयोगशाळा (Laboratory Assistant Computer Lab) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : संगणक शास्त्राची पदविका/ पदवीधर
प्रयोगशाळा सहायक विज्ञान प्रयोगशाळा (Laboratory Assistant Science Laboratory) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण / कोणत्याही शाखेची पदवी
शिपाई (Peon) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण
वेतनमान (Pay Scale) : ११,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिका राजीव गांधी अकादमी, ई-लर्निंग स्कूल शिवदर्शन, पुणे - ४११९०९.
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.