ऑर्डनन्स फॅक्टरी [Ordnance Factory Hospital Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ जून २०१८ सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पुरुष / स्त्री) (Laboratory Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Passed B.Sc. with Biochemistry/Microbiology/ Life Science or equivalent
from a recognised Institution. Candidate should possess Diploma in Medical Laboratory Technology
वैद्यकीय सहाय्यक (Medical Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Passed 10+2 or equivalent examination Undergone a course of Instructions in First-aid
प्रभाग सहाय्यक (Ward Assistant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Class 10 or equivalent examination of School Knowledge of First-Aid, Nursing and Ward procedure
नोकरी ठिकाण : चंद्रपूर
मुलाखतीचे ठिकाण : ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, चंद्रपूर.
Official Site : www.ofchanda.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.