ओडिशा लोकसेवा [OPSC] आयोगामार्फत पदव्युत्तर शिक्षक पदांच्या १२८ जागा

Date : 27 August, 2019 | MahaNMK.com

icon

ओडिशा लोकसेवा [Odisha Public Service Commission] आयोगामार्फत पदव्युत्तर शिक्षक पदांच्या १२८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) : १२८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ५०% गुणांसह संबंधित विषयात मास्टर पदवी किंवा एम.एस्सी. पदवी/ बी.एड. पदवी ०२) संबधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.    

वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी २१ वर्षे ते ३२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग : २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : ओडिशा 

Official Site : www.opsconline.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.