ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] मार्फत विविध पदांच्या १०७ जागा

Date : 30 May, 2019 | MahaNMK.com

icon

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [Oil and Natural Gas Corporation Limited] मार्फत विविध पदांच्या १०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मेडिकल ऑफिसर (Medical Officer) : ४२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील किमान ०१ वर्षाचा अनुभव      

सिक्योरिटी ऑफिसर (Security Officer) : २४ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील किमान ०१ वर्षाचा अनुभव      

फायनांस आणि अकाउंट्स ऑफिसर (Finance & Accounts Officer) : ३१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२)आय.सी.डब्ल्यू.ए./ सी.ए./ एम.बी.ए. (फायनान्स) किंवा पी.जी.डी.एम.

ए.ई.ई. (AEE-Environment) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई./ एम.टेक/ एम.ई. (पर्यावरण / पर्यावरण विज्ञान)

फायर ऑफिसर (Fire Officer) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह फायर इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट : १८ जून २०१९ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ३७०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

संगणक आधारित परीक्षा (CBT) : जुलै २०१९ रोजी

Official Site : www.ongcindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.