ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] मध्ये कार्यकारी संवर्ग पदांच्या २१ जागा

Date : 24 September, 2019 | MahaNMK.com

icon

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC Petro additions Limited] मध्ये कार्यकारी संवर्ग पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी संवर्ग (Executive Cadre) : २१ जागा

मेकॅनिकल मेंटेनन्स (Mechanical Maintenance) : ०१ जागा 

इन्स्ट्रुमेंटेशन मेंटेनन्स (Instrumentation Maintenance) : ०१ जागा 

इलेक्ट्रिकल मेंटेनन्स (Electrical Maintenance) : ०१ जागा 

साहित्य व्यवस्थापन (Materials Management) : ०२ जागा 

मार्केटिंग (Marketing) : १६ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी पदवी.

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.opalindia.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.