राष्ट्रीय अर्बन आरोग्य अभियान [National Urban Health Mission, Nanded] वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ व ०७ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent) : ०१ जागा
ऑब्स्ट्रेट्रीशियन / स्त्रीरोगतज्ज्ञ (Obstetrician/gynecologist) : ०१ जागा
ऍनेस्थेटिस्ट (Anaesthetist) : ०१ जागा
जनरल सर्जन (General Surgeon) : ०१ जागा
पॅथोलॉजिस्ट (Pathologist) : ०१ जागा
पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर ग्नॉन्कोलॉजिस्ट (Part Time Medical Officer Gynecologist) : ०४ जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०२ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०१ जागा
एएनएम (ANM) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण ANM/ १२ वी उतींर्ण / GNM/ B.Sc. With D.M.L.T./ M.B.B.S With Or M.D. / D.G.O./ D.N.B./ D.A. LSAS/ M.S./ D.C.P
वयाची अट : ६२ वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : ८,४००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नांदेड
मुलाखतीचे ठिकाण : डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, श्री गुरु गोविंद सिंघजी स्टेडीयम परिसर, नांदेड.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.