राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [National Urban Health Mission] लोणावळा नगर परिषद मध्ये ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैदकीय अधिकारी (पूर्ण वेळ अर्बन RCH) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
वैदकीय अधिकारी (अर्ध वेळ) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS (गायनाकॉलजिस्ट, सर्जन, फिजिशियन, पेडीयाट्रीशन इ.)
वयाची अट : ४५ वर्षे (सेवानिवृत्त सरकारी वैदकीय अधिकारी यांचेकरता - ६२ वर्षापर्यंत)
मानधन (Salary) : ४०,०००/- रुपये प्रती महिना
अर्ज करण्याचा पत्ता : मा. मुख्याधिकारी तथा सदस्य सचिव, निवड समिती, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [NUHM] लोणावळा नगर परिषद, लोणावळा, ता. मावळ जिल्हा- पुणे.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1260 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1260
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[Mahagenco] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[IOCL Apprentice Bharti] इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 500
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.