न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया [Nuclear Power Corporation of India Limited] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ड्रायव्हर-सह-पंप ऑपरेटर-सह-फायरमन/A(Driver-cum-Pump Operator-cum-Fireman) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (विज्ञान) ०२) ०१ वर्षे अनुभवासह अवजड वाहन चालक परवाना ०३) फायरमन कोर्स
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत
नर्स/A (Nurse / A) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा समतुल्य
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत
टेक्निशिअन/C - एक्स-रे टेक्निशिअन (Technician/C - X–Ray Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण ०२) मेडिकल रेडिओग्राफी /एक्स रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र ०३) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत
स्टायपेंडरी ट्रेनी - डेंटल टेक्निशिअन (Stipendiary Trainee) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (विज्ञान) ०२) डेंटल टेक्निशिअन डिप्लोमा
वयाची अट : १८ वर्षे ते २४ वर्षापर्यंत
स्टेनोग्राफर ग्रेड I (Stenographer Grade I) : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकावर इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि
वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत
असिस्टंट ग्रेड I - HR (Assistant Grade I) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह BA/B.Com/B.Sc ०२) संगणकावर इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि ०३) संगणक कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत
असिस्टंट ग्रेड I - F&A (Assistant Grade I) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ५०% गुणांसह B.Com ०२) संगणकावर इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि ०३) संगणक कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत
असिस्टंट ग्रेड I - C & MM (Assistant Grade I) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह B.Com/B.Sc (PCM) ०२) संगणकावर इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि ०३) संगणक कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत
सूचना - वयाची अट : २५ ऑक्टोबर २०१८ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते २५,५०/- रुपये
नोकरी ठिकाण : तापी, गुजरात
Official Site : www.npcilcareers.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.