[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026

Date : 7 November, 2026 | MahaNMK.com

icon

Northern Railway Bharti 2026

Northern Railway Bharti 2026: Northern Railway has the following new vacancies and the official website is www.nr.indianrailways.gov.in/www.rrcnr.org. This page includes information about the Northern Railway Bharti 2025, Northern Railway Recruitment 2026, and Northern Railway 2026 for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
जाहिरात दिनांक: 06/11/26

रेल्वे भरती सेल, उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये ॲक्ट अप्रेंटिस (Act Apprentice) पदांच्या एकूण 4651 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 4651 जागा

Northern Railway Bharti 2026 Details:

Northern Railway Vacancy 2026

पद क्रमांकपदांचे नाव
क्लस्टर / युनिटजागा
1
ॲक्ट अप्रेंटिस (Act Apprentice)लखनऊ1525
दिल्ली1312
फिरोजपूर740
मुरादाबाद63
अंबाला979
जम्मू32

Eligibility Criteria For Northern Railway Recruitment 2026

अप्रेंटिस प्रकारशैक्षणिक पात्रता
ॲक्ट अप्रेंटिस (ITI ट्रेड)1) किमान 50% गुणांसह 10वी (SSC/मॅट्रिक) उत्तीर्ण किंवा समतुल्य
2) संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) [Fitter, Electrician, Welder, Mechanic Diesel, Machinist, Carpenter, Painter, Electronics Mechanic, Stenographer, Data Entry Operator, COPA इ.]

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

अतिरिक्त अटी : पात्रता 06 नोव्हेंबर 2026 रोजी पूर्ण असणे आवश्यक; 10वी/ITI निकाल प्रलंबित असलेले उमेदवार पात्र नाहीत. उमेदवाराने आपल्या ITI ट्रेडच्या जागा असलेल्या क्लस्टर/युनिटसाठीच अर्ज करावा. एका उमेदवाराला एकच अर्ज करता येईल. निवड 10वी व ITI गुणांच्या सरासरीवर आधारित गुणवत्ता यादीनुसार (लेखी परीक्षा/मुलाखत नाही).

वयाची अट : 11 डिसेंबर 2026 रोजी, 15 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट, PwBD: 10 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : खुला/OBC/EWS: 100/- रुपये [SC/ST/PwBD/महिला: फी नाही]

विद्यावेतन (Stipend) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : उत्तर रेल्वे (लखनऊ, दिल्ली, फिरोजपूर, मुरादाबाद, अंबाला व जम्मू क्लस्टर).

Important Dates:

Online अर्ज करण्यास सुरुवात 11 नोव्हेंबर 2026
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक11 डिसेंबर 2026
गुणवत्ता यादी (अपेक्षित)फेब्रुवारी 2027

 

Important Links:

ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.rrcnr.org

How to Apply For Railway Recruitment Cell, Northern Railway Recruitment 2026 :

  • पात्र उमेदवारांनी अधिकृत पोर्टल www.rrcnr.org वरील "Engagement of Act Apprentice" लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज फक्त वरील अधिकृत ऑनलाईन पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rrcnr.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 07/11/26 (English Version)

Railway Recruitment Cell, Northern Railway (RRC NR) has invited online applications from eligible candidates for a total of 4651 posts of Act Apprentice. The last date to apply online is 11 December 2026. Please read the official notification for complete details.

This article provides complete information about Northern Railway Bharti 2026, Northern Railway Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, stipend, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total: 4651 Posts

RRC NR Recruitment 2026 Details:

Northern Railway Vacancy 2026

Sr. No.Post NameCluster / UnitsVacancies
1
Act ApprenticeLucknow (LKO)
1525
Delhi (DLI)
1312
Firozpur (FZR)
740
Moradabad (MB)
63
Ambala (UMB)
979
Jammu
32

Eligibility Criteria For Northern Railway RRC NR Notification PDF 2026

Apprentice TypeEducational Qualification
Act Apprentice (ITI Trade)1) 10th (SSC/Matriculation) pass or equivalent with minimum 50% marks in aggregate
2) ITI in the relevant trade (NCVT/SCVT) [Fitter, Electrician, Welder, Mechanic Diesel, Machinist, Carpenter, Painter, Electronics Mechanic, Stenographer, Data Entry Operator, COPA etc.]

Note - Read the official notification carefully for detailed educational qualifications.

Additional Conditions : Qualifications must be completed as on 06 November 2026; candidates whose 10th/ITI result is awaited are not eligible. Apply only for a cluster/unit where slots for your own ITI trade are notified. Only one application per candidate. Selection is on merit based on the average of 10th and ITI marks (no written test or interview).

Age Limit : As on 11 December 2026, 15 to 24 years [SC/ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation, PwBD: 10 years relaxation]

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PwBD/Women: No fee]

Stipend : As per rules.

Job Location : Northern Railway (Lucknow, Delhi, Firozpur, Moradabad, Ambala & Jammu Clusters).

Important Dates:

Start Date to Apply Online 11 November 2026
Last Date to Apply Online11 December 2026
Merit List Display (Expected)February 2027

 

Important Links:

Apply OnlineClick Here
Notification PDFClick Here
Official Sitewww.rrcnr.org

How to Apply For Railway Recruitment Cell, Northern Railway Jobs 2026 :

  • Eligible candidates must apply online through the official portal www.rrcnr.org using the "Engagement of Act Apprentice" link.
  • Applications will be accepted only through the official online portal mentioned above.
  • The last date to apply online is 11 December 2026.
  • Read the official notification carefully before applying.
  • For more details, visit the official website www.rrcnr.org.

Expired Recruitments:


 

जाहिरात दिनांक: 19/11/25

उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 4116 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 4116 जागा

Northern Railway Recruiment 2025 Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Apprentice(i) 10th pass with 50% marks (ii) ITI in relevant trade4116

Eligibility Criteria For Northern Railway Bharti 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 24 डिसेंबर 2025 रोजी, 15 ते 24 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क(Fee) : General/OBC: 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला: शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: उत्तर रेल्वे

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nr.indianrailways.gov.in

How to Apply For Northern Railway Bharti 2025 Online Application :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rrcnr.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.rrcnr.org.या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 30/11/24

उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये स्पोर्ट्स कोटा (स्तर 2 ते 5) पदाच्या 21 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 21 जागा

Northern Railway Recruiment 2024 Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
स्पोर्ट्स कोटा (स्तर 2 ते 5) / Sports Quota (Level 2 to 5)(i) पदवीधर   ii) 12वी उत्तीर्ण21

Eligibility Criteria For Northern Railway Northern Railway Application 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी, 15 ते 25 वर्षे.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क(Fee) : 500/- रुपये [SC/ST/PWD/महिला - 250/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: उत्तर रेल्वे

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rrcnr.org.

How to Apply For Northern Railway Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://sports.rrcnr.org/Candidate_Login.aspx या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.rrcnr.org.या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 24/04/24

उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 4096 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 4096 जागा

Northern Railway Recruiment 2024 Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Apprentice(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI4096

Eligibility Criteria For Northern Railway Northern Railway Application 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 16 सप्टेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : General/OBC: 500/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: उत्तर रेल्वे

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rrcnr.org.

How to Apply For Northern Railway Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.rrcnr.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.rrcnr.org.या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 19/04/24

उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर/ कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्शनर्स (CMPs) पदाच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 01 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

Northern Railway Recruiment 2024 Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर/ कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्शनर्स (CMPs) /
General Duty Medical Officer/ Contract Medical Practitioners (CMPs)
MBBS02

Eligibility Criteria For Northern Railway Notification 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : i) 53 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
                 ii) सेवानिवृत्त रेल्वे डॉक्टर आणि केंद्र/राज्य सरकारचे निवृत्त डॉक्टरसाठी 65 वर्षांपेक्षा जास्त नाही.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये.

मुलाखतीचे ठिकाण : CMS Office Divisional Railway Hospital, Northern Railway Moradabad.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nr.indianrailways.gov.in

How to Apply For Northern Railway Jobs 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 01 मे 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 06/12/23

उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 3093 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 3093 जागा

Northern Railway Bharti 2023 Details:

पदांचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Apprentice : 3093 जागा

Eligibility Criteria For Northern Railway

शैक्षणिक पात्रता : 01) 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय (मेकॅनिक (डिझेल)/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ कारपेंटर/ मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ फॉर्जर& हीट ट्रीटर/ वेल्डर (G & E)/ पेंटर जनरल/ मशीनिस्ट/टर्नर/ मटेरियल हैंडलिंग इक्विपमेंट मेकॅनिक-कम-ऑपरेटर/MMTM/ रेफ & AC / वायरमन/ इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ स्लींगर/ प्लेट फिटर/ जनरल फिटर/ MWD फिटर/ पाईप फिटर).

वयाची अट : 11 जानेवारी 2024 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : उत्तर रेल्वे

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nr.indianrailways.gov.in

How to Apply For Northern Railway Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.rrcnr.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.