![]()
उत्तर पश्चिम रेल्वे [North West Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २०९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ डिसेंबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : २०९० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) आय.टी.आय. (इलेक्ट्रिशिअन/ कारपेंटर/ पेंटर/ मेसन/ पाईप फिटर/ फिटर/ डिझेल मेकॅनिक/ वायरमन/ वेल्डर/ एम.एम.टी.एम./ टेक्निशिअन/ मेकॅनिस्ट) प्रमाणपत्र.
वयाची अट : ०८ डिसेंबर २०१९ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : अजमेर, बीकानेर, जयपूर आणि जोधपूर
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
Official Site : www.nwr.indianrailways.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ONGC Apprentice Bharti 2026] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3047
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BEL Bharti 2026] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.