उत्तर मध्य रेल्वे [North Central Railway] अल्लाहाबाद येथे प्रशिणार्थी पदांच्या २९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिणार्थी (Apprentices) : २९६ जागा
फिटर (Fitter) : ६० जागा
इलेक्ट्रिशियन (Electrician) : ९० जागा
वेल्डर (Welder) : १० जागा
मशिनिस्ट (Machinist) : १० जागा
कारपेंटर (Carpenter) : १४ जागा
पेंटर (Painter) : १२ जागा
माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल (Information Tech- nology & Electronics System Maintenance) : १५ जागा
प्लंबर (Plumber) : १६ जागा
ड्राफ्ट्समन - स्थापत्य (Draughtsman - Civil) : १२ जागा
स्टेनोग्राफर - इंग्रजी (Stenographer - English) : २० जागा
वायरमन (Wireman) : १६ जागा
मेकॅनिक-कम- ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम (Mechanic-Cum- Operator Electronics Communication System) : १५ जागा
आरोग्य स्वच्छता निरीक्षक (Health Sanitary Inspector) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. (NCVT) प्रमाणपत्र ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून नियमित विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय व्यावसायिक (ITI) (इलेक्ट्रिशियन/फिटर/मशिनिस्ट /वेल्डर/टर्नर/ड्राफ्ट्समन - मेकॅनिक/इलेक्ट्रिक मेकॅनिक/मेकेनिक मोटर वाहन) संबंधित विषयात.
नोकरी ठिकाण : अल्लाहाबाद (उत्तर प्रदेश)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Divisional Railway Manager (Personnel), Recruitment Section, North Central Railway, Agra Cantt. (Uttar Pradesh), Pin Code-282001.
Official Site : www.ncr.indianrailways.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.