नांदेड मर्चंट्स बँक [NMC Bank] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा

Date : 20 June, 2020 | MahaNMK.com

icon

Nanded Merchants Bank Recruitments 2020: Nanded Merchants Bank has new 07 vacancies for the post of Chief Executive Officer, Software/Network, Hardware Engineer, Assistant General Manager, Recovery Officer. Last Date To Apply Is 10th July 2020 and the official website is www.nmcbank.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

नांदेड मर्चंट्स बँक [Nanded Merchants Bank] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधर. ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक. कायदा, लेख, व्यवस्थापन, बँकींग क्षेत्रातील उच्च अर्हता प्राप्त उमेदवारांना प्राधान्य. ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ ते १० वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट : ५० वर्षापर्यंत 

सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई. (कम्प्यूटर सायंन्स) / एमसीए /एम.एस्सी. (कम्प्यूटर सायंन्स) / CDAC वा तत्सम प्रमाणपत्र.

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

नेटवर्क व हार्डवेअर अभियंता (Network & Hardware Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बीई (इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी /टेलिकम्युनिकेशन /एम.एस्सी. (कंप्यूटर नेटवर्किंग/) / एचडी डिप्लोमा सर्टिफिकेट) / सीसीएनए सर्टिफिकेट.

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधर. ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक. कायदा, लेख, व्यवस्थापन, बँकींग क्षेत्रातील उच्च अर्हता प्राप्त उमेदवारांना प्राधान्य. ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ ते १० वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट : ५० वर्षापर्यंत 

वसुली अधिकारी (Recovery Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एससी / बी.कॉम / बीबीए / बीबीए (किमान ५० टक्के गुण आवश्यक) /GDC&A/M.Com LLB किंवा इतर व्यावसायिक पात्रताधारक असणा-यास प्राधान्य. ०२) बँकींग क्षेत्रात वसुलीच्या कामकाजाचा कमीतकमी ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : पात्रतेनुसार

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

Official Site : www.nmcbank.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.