नांदेड मर्चंट्स बँक [NMC Bank] मध्ये विविध पदांच्या जागा

Date : 17 June, 2020 | MahaNMK.com

icon

Nanded Merchants Bank Recruitments 2020: Nanded Merchants Bank has new vacancies for the post of Junior Officer, Junior Clerk. Last Date To Apply Is 10th July 2020 and the official website is www.nmcbank.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

नांदेड मर्चंट्स बँक [Nanded Merchants Bank] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एससी / बी.कॉम / बीबीए / बीबीए (किमान ५० टक्के गुण आवश्यक) / GDC&A, MBA (Finance) LLB, DTL/MCA/ MCS किंवा इतर व्यावसायिक पात्रताधारक असणा-यास प्राधान्य दिले जाईल. ०२) उच्च अर्हताधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ०३) बँकींग क्षेत्रात लिपीक श्रेणीत कामकाजाचा कमीत कमी एक वर्षाचा अनुभव. ०३) आयबीपीएस २०१६/२०१७ मध्ये किमान १०० मार्क्स असणा-या उमेदवारांनीच अर्ज करावेत.

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत 

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एससी / बी.कॉम / बीबीए / बीबीए (किमान ५० टक्के गुण आवश्यक) /GDC&A/M.Com/MBA (Finance)/ LLB/DTL/ JAIIB/CAIIB/MCA/MCS किंवा इतर व्यावसायिक पात्रताधारक असणा-यास प्राधान्य. ०२) बँकींग क्षेत्रात अधिकारी पदावर कामकाजाचा | कमीत कमी तीन ते पाच वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : पात्रतेनुसार

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

Official Site : www.nmcbank.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.